सकाळीच भाजी काढून बाबल्यानं बाजारात नेल्यानं थेट नंतर घितल्यानं स्वामींची भेट |

Поделиться
HTML-код
  • Опубликовано: 26 ноя 2024

Комментарии • 31

  • @swatipradhan6839
    @swatipradhan6839 3 часа назад

    बाबू, खुपच सुंदर व्हिडिओ!!! तु माणसं पण खुप छान जोडून ठेवली आहेत.
    स्वामींचे दर्शन घडले,खुप छान वाटले .🙏🙏🙏

  • @sheetalghag4798
    @sheetalghag4798 3 часа назад

    खूपच सुन्दर सकाळ बघून मनाला आनंद वाटतो ❤🎉👍.

  • @vinayamulik5742
    @vinayamulik5742 2 часа назад

    लय भारी असेच विडियो टाकत जा बाजारात ले

  • @sunandadewarde6083
    @sunandadewarde6083 3 часа назад +1

    खूप छान वाटतेय वातावरण कोकणात आम्ही नेहमी बघतो तुमचे व्हिडिओ ❤

  • @manasi5815
    @manasi5815 2 часа назад

    Shri Swami Samarth 🎉🎉

  • @mrunalgawde3544
    @mrunalgawde3544 4 часа назад +3

    Shree swami samarth

  • @vaishalipurnekar2091
    @vaishalipurnekar2091 2 часа назад

    Nanacha khup sapot aahe

  • @shubhangipavaskar2116
    @shubhangipavaskar2116 3 часа назад

    श्री स्वामी समर्थ ❤

  • @suchitawalve9375
    @suchitawalve9375 4 часа назад +6

    बाबू खूप स्वस्त भाजी विकतो. तरी लोक कमी भावाने मागतात. काय बोलणार. मुंबईत किती महाग आहे.

  • @RekhaParekar-f8w
    @RekhaParekar-f8w 3 часа назад

    Mast vataty bhaji bghun.aaj aai disle chafa kadha tana Chan video bnvla ahe.

  • @BhoomiPutra-s5p
    @BhoomiPutra-s5p 3 часа назад

    👍

  • @bridgeoftales3167
    @bridgeoftales3167 3 часа назад

    ❤❤❤❤❤❤❤

  • @SwatiChavan-i2w
    @SwatiChavan-i2w 4 часа назад

    खुप छान व्हिडिओ

  • @niharikanarkar6134
    @niharikanarkar6134 3 часа назад

    🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @anitaanant92
    @anitaanant92 3 часа назад

    आम्हाला तरी पाठवा मुंबईत भाजी गावची ताजी भाजी

  • @sandhyachavan6363
    @sandhyachavan6363 3 часа назад

    नाना खुप कामे करतात

  • @anitaanant92
    @anitaanant92 3 часа назад

    चार जुड्या मुळा चार जुड्या माठ पाठव मुंबईत

  • @pranjalpalaye2654
    @pranjalpalaye2654 4 часа назад

    Nice video

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant9948 4 часа назад +1

    नाना करतले सगळि कामे.

  • @adityagitaye7183
    @adityagitaye7183 4 часа назад +1

    बाबू दादा मुलीच नाव काय ठेवलय 😇 ...
    भाजी 1 नंबर आहे

  • @vikeshghadivlogs
    @vikeshghadivlogs 5 часов назад

    👍👍👍

  • @amolchivilkar8184
    @amolchivilkar8184 4 часа назад +1

    बाबू मुंबई मदे 30 रुपये भेटते जुडी

  • @suroshikamlakar1291
    @suroshikamlakar1291 3 часа назад

    गावा कडे गरीब लोक असतात

  • @vilassawant-x8r
    @vilassawant-x8r 4 часа назад

    चापे फुल काडताना काळजी घ्या
    ल्या फुलांच्या वासाला सरपटनारे प्रानी असतात तुम्हाला जुनी माणसा सांगायची

  • @sharadgavande5871
    @sharadgavande5871 4 часа назад

    चायक दूध घालनात नाय ?सगळा विकतात काय ? बाबू

  • @rajeshsawant9948
    @rajeshsawant9948 4 часа назад

    तुम्ही झोपा

  • @vilassawant-x8r
    @vilassawant-x8r 4 часа назад

    चापेफुल काडताना कशा

  • @rameshnewalkar4602
    @rameshnewalkar4602 3 часа назад

    फार छान व्हिडिओ